कोणताही फॉर्म भरण्याआधी कृपया साईट वर दिलेले मॅन्युअल प्रथमतः वाचून घ्या.***** BVSC & AH सोडून इतर कोणतीही डिग्री MVSC, PHD असेल तर फक्त तेव्हाच Degree Up-gradation वर क्लिक करा.*****

  • Banner1
  • Banner2

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद या संकेतस्थळावर स्वागत आहे

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद

भारतीय पशुचिकित्सा परिषद कायदा 1984(52/1984),सन 1984 साली अस्तित्वात आला व त्याबबतचे सुचनापञ भारत सरकारचे विशेष राजपञ दिनांक 21 आँगस्ट 1984 द्वारे प्रसिद्द करण्यात आले. सदर कायद्याचा हेतू देशातील पशुवैद्यकीय सेवांचे रोवत्या रिता भारतीय पशुचिकित्सा परिषदेची व राज्य पशुवैद्यक परिषदांची स्थापना रोवत्या अनुषंगाने पशुवैद्यकीय सेवा देणार्याची नोंदवही अद्यावत रोवत्या पशुवैद्यकीय सेवेशी संबधीत इतर बाबींचे रोवत्या असे आहे.

अधिक..