संस्थेची रूपरेखा

प्रोफाईल

अ.क्र. नाव प्रकार मोबाईल क्रमांक
१. डॉ. अजय गोविंदराव पोहरकर निवडणुकद्वारे अध्यक्ष 9970846887
२. डॉ. रविंद्र विश्वनाथ चांदोरे निवडणूकद्वारे सदस्य 7588036575
३. डॉ. यशवंत ज्ञानोबा वाघमारे निवडणूकद्वारे सदस्य 9422006913
४. डॉ. गजानन पुरुषोत्तम राणे निवडणूकद्वारे सदस्य 9850033433
५. डॉ. सुरेश परशुराम सावंत नामनिर्देशित सदस्य 9423135665
६. डॉ. मधुकर वसंतराव भालेराव नामनिर्देशित सदस्य 9423101927
७. डॉ. हणमंत प्रभाकर गायके नामनिर्देशित सदस्य 9881137544
८. डॉ. अनिल शंकर महाजन नामनिर्देशित सदस्य 9664089988
९. मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा,
भाप्रसे, आयुक्त पशुसंवर्धन, म.रा., पुणे
एक्स अफिशियो सदस्य 8669629986
१०. डॉ. आशिष मोतीराम पातुरकर,
 कुलगुरू, मपमविवि, नागपूर
एक्स अफिशियो सदस्य 9820201522
११. डॉ. मंजुषा मोहनराव पुंडलिक,
निबंधक, मरापप, नागपूर
(अतिरिक्त कार्यभार)
एक्स अफिशियो सदस्य 9511679397

ध्येय/दृष्टिकोन लेखा

  1. भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ स्टेटमेंट चे परीशिष्ट एक व दोन अंतर्गत मान्याताप्राप्त अर्हताधारक पदवीधर पशुवैद्यकांची त्यांच्या विनंतीनुसार नोंदणी करणे
  2. प्रत्येक पाच वर्षांनी नोंदणीचे नुतनीकरण करणे
  3. पदव्युत्तर अर्हतेची नोंद करणे
  4. इतर राज्यामध्ये बद्लून जाणाऱ्या नोंदणीकृत उमेदवरांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे तसेच इतर राज्यामधून बद्लून येणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीची नोंदणी राज्य परिषदेच्या नोंदवहीमध्ये करणे
  5. पदवीपूर्व काळात प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाकरिता तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र देणे
  6. भारतीय पशूवैद्यक परिषद कायदा १९८४ मधील विविध कलमातील तरतुदीची व त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांची अमलबजावणी करणे व त्यांचे संनियंत्रण करणे
  7. मिनिमम स्टेनडर्ड ऑफ व्हेटरनरी एज्युकेशन रेग्युलेशन्स १९९३'' बाबत कार्यवाही करणे
  8. ''१९९२ च्या नोंदणी संदर्भातील रेग्युलेशन्सचे'' संनियंत्रण करणे
  9. पशुसंवर्धन खाते व शासनाला कायद्यातील तरतुदीच्या संदर्भात माहिती पुरविणे मार्गदर्शन करणे
  10. कायद्यातील तरतुदीनुसार पशुधन पर्यवेक्षक,सहाय्यक पशुधन विकास अधिकरी,पशुधन विकास अधिकरी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सहआयुक्त पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन व आयुक्त पशुसंवर्धन या व इतर पदांच्या सेवाभरती नियमामधे सुधारणा करण्यास्तव शासनांस मार्गदर्शन करणे व पाठपुरावा करणे
  11. कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी आवशक्यता भासल्यास मा.उच्च न्यायालयात मा. / सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे

इतिहास पार्श्वभूमी

महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा दिनांक १.८.१९९७ पासून लागू करण्यात आला भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा १९८४ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद ही राज्यस्तरीय स्वायत्त संस्था केंद्रीय कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. या परिषदेची कार्यवाही दिनांक २६.६.१९९८ पासून पुणे येथे सुरू झाली . दिनांक ३१.३.२००१ चे शासन निर्णयाप्रमाणे दिनांक ६.७.२००१ पासून नागपूर मुक्कामी परिषदेचे कार्यालय स्थलांतरीत झाले आहे. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेची पहिली मतदानाद्वारे निवड समिती (Body of Council) दिनांक २६.८.२००९ पासून अस्तित्वात आली.

विभाग

  1. तांत्रिक विभाग
  2. गोपनीय विभाग
  3. नोंदणी विभाग
  4. प्रशासन/आस्थापणा विभाग
  5. लेखा विभाग
  6. सामान्य विभाग

भूमिका / कार्यपद्धती / जबाबदारी

भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा ,१९८४ अनुसार पशुवैद्यकिय व्यवसायाचे नियमन करणे , पशुवैद्यकीय  व्यवसायाच्या नोंदवहया ठेवणे आणि त्याच्याशी संबधीत बाबी यांचा उपबंध करणे.

प्रशासकीय नियंत्रणाखालील संस्था

भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा ,१९८४ अनुसार पशुवैद्यकीय  व्यवसायाचे नियमन करण्यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थाना भेटी देणे.

संस्थात्मक संरचना

शासन निर्णय क्रमांक-एमएसडीसी-१०९९/२१३३७/ प्र.७४/९९/ पदुम-३, मुंबई-३२, दिनांक ३१ मार्च२००१ अन्वये महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेच्या आस्थापनेवर दिनांक १/४/२००१ पासून खालीलप्रमाणे पदनिर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

अ.क्र. पदनाम मंजूर पदे
१. निबंधक १ पद
२. तांत्रिक सहाय्यक १ पद
३. अधिक्षक १ पद
४. लघुलेखक (निम्नश्रेणी ) १ पद
५. वरिष्ठ सहाय्यक १ पद
६. वरिष्ठ लिपीक १ पद
७. कनिष्ठ लिपीक 2 पदे
८. वाहन चालक १ पद
९. शिपाई ३ पदे
  एकूण पदे :- १२

.

 

कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव,पदनाम व संपर्क क्रमांक

अ.क्र. अधिकारी / कर्मचारी यांचे नाव पदनाम मोबईल क्रमांक
१. डॉ.मंजुषा मोहनराव पुंडलिक निबंधक (अतिरिक्त कार्यभार) 9511679397
२. डॉ. नितिन विठ्ठलराव ठाकरे तांत्रिक सहाय्यक (सआपसं) 
(अतिरिक्त कार्यभार)
7219107660
३. रिक्त पद अधिक्षक --
४. श्री. महेंद्र सितारामजी बरडे लघुलेखक(निम्नश्रेणी) 9860055012
५. रिक्त पद वरिष्ठ सहाय्यक --
६. रिक्त पद वरिष्ठ लिपीक --
७. श्री.विरेंद्र प्रभाकरराव काळबेंडे कनिष्ठ लिपीक 7757042017
८. रिक्त पद कनिष्ठ लिपीक --
९. श्री. पांडुरंग गणपतराव मसराम वाहन चालक 7387548343
१०. श्री. कृष्णा मदरे पिल्ले शिपाई 7028012071
११. श्री.इमरान अली अनवर हुसैन आली शिपाई 8237050170
१२. रिक्त पद शिपाई --

संपर्क

निबंधक:- डॉ.मंजुषा मोहनराव पुंडलिक

मोबाइल क्र.  - 9511679397                                                                                          
दूरध्वनी क्र.  - 0712- 2550896/ 2550865  
ईमेल आय डी:- rmsvcnagpur@yahoo.co.in/ rmsvcnagpur@gmail.com

वेबसाईट

www.msvc.maharashtra.gov.in

माहितीचा अधिकार

सहाय्यक जन माहिती अधिकारी  :-  श्री. महेंद्र सितारामजी बरडे, अधीक्षक (अ.का.)
जन माहिती अधिकारी          :-  डॉ. नितिन विठ्ठलराव ठाकरे, तांत्रिक अधिकारी (अ.का.)
प्रथम अपिलीय अधिकारी        :-  डॉ. मंजुषा मोहनराव पुंडलिक, निबंधक (अ.का.)

slot snow white s magical spring live dealer roulette game slot 777 hot reels bonus buy games dragon age catsville noir slot super elements bonus buy games megacity slot lucky fruit spins bonus buy slot aztec s legend slot gratis tanpa login bonus buy games dream diner cgebet live casino games best online poker casinos bonus buy games the great genie slot battle dwarf 2 video game luva supergoal bonus buy games cursed crypt slot pirots 2 bonus buy games gods of olympus iv 93 slot lucky little dragons release the kraken 2 slot book of demi gods v slot book of faith fire archer bonus buy games nitropolis 5 OK sport